अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांना कन्यारत्न झाले. नुकतंच त्यांनी त्यांच्या मुलीचं बारसं केलं. अक्षयने सोशल मीडियावरून मुलीचं नाव सगळ्यांना सांगितलं. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale